विकासाच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 58048 +22