मौर्य साम्राज्याचा विस्तार कसा झाला?www.marathihelp.com

स. पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:05 ( 1 year ago) 5 Answer 28844 +22