भारतात किती भाषा बोलतात?www.marathihelp.com

भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 48654 +22