कृषी उत्पादकता म्हणजे काय?www.marathihelp.com

देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती व्यवसायाचा वाटा सुमारे १८ ते २०% इतका आहे. सुमारे ३०% जनता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या अन्न, वस्र,निवारा या गरजांसाठी शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. अजूनही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा घटक आहे

कृषी शास्त्र म्हणजे काय?
कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध शास्त्रीय ज्ञानाचा प्रत्यक्ष कृषिकर्मात उपयोग करून शास्त्रीय पद्धतीने निर्णय कसे घ्यावेत व ते अंमलात कसे आणावेत, याचा विचार करणारे जे शास्त्र, त्याला 'कृषिव्यवस्थापन शास्त्र' म्हणतात.

solved 5
व्यवसाय Monday 5th Dec 2022 : 15:53 ( 1 year ago) 5 Answer 4382 +22